Kasturba gandhi biography in marathi
Mahatma gandhi mother name
Gandhi biography summary.
कस्तुरबा गांधी
कस्तुरबा मोहनदास गांधी | |
---|---|
११ एप्रिल १८६९ ते २२ फेब्रुवारी १९४४ | |
टोपण नाव: | बा |
जन्मदिनांक: | ११-४-१८६९ |
मृत्युदिनांक: | २२-२-१९४४ |
धर्म: | हिंदू |
कस्तुरबा मोहनदास गांधी (जन्म: ११ एप्रिल १८६९; - २२ फेब्रुवारी १९४४, पुणे) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या.
त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे.
गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या [१]कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला.
Kasturba gandhi biography in marathi
लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या.
Kasturba gandhi biography in marathi pdf
त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म:)इ.स. १८९२, रामदास (जन्म: इ.स. १८९७) आणि देवदास (जन्म: इ.स. १९००).
१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी