Pandit nehru biography in marathi
Pandit nehru biography in marathi today!
Pandit nehru biography in marathi
Pandit Jawaharlal Information In Marathi | पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेखमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी मराठी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही लेखला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजेल.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi
मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाला बालदिन म्हटले जाते, कारण नेहरू यांनाना मुलांवर खूप प्रेम होते आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. नेहरूजींचे जीवन सविस्तर वाचले तर त्यांच्या जीवनातून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात.
नेहरूजी महान स्वातंत्र्यसैनिक होते, नेहरूजींनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींना पाठिंबा दिला होता. नेहरूंच्या आत देशभक्तीची तळमळ स्पष्टपणे दिसत होती, महात्मा गांधी त्यांना शिष्य मानत होते, जे त्यांचे आवडते होते. नेहरूजींना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते.