Kasturba gandhi biography in marathi
‘कस्तुरबा गांधी- जीवनचरित्र’ हा खंडात्मक चरित्रग्रंथ लिहून मोठे योगदान मराठीतील चरित्रसाहित्याला दिले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे. गांधीजींच्या सावलीप्रमाणे कस्तुरबा जगत आल्या, वागत आल्या. मात्र त्यांची चरित्रे फार कमी प्रकाशित झाली.